उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकलेला बेटावरचा किल्ला.
विरारजवळच्या अर्नाळा गावासमोर, वैतरणा नदी समुद्राला मिळते तिथे एका छोट्या बेटावर अर्नाळा किल्ला आहे. मूळ गुजरातच्या सुलतानांचा आणि नंतर पोर्तुगीजांचा असलेला हा किल्ला १७३७ मध्ये बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या मोहिमेत मराठ्यांनी जिंकला, आणि त्याची नव्याने बांधणी केली.
किल्ल्याच्या दरवाजावर या विजयाचा उल्लेख असलेला शिलालेख आहे. आत त्र्यंबकेश्वर आणि भवानी देवीची मंदिरं, गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. किल्ल्याजवळच समुद्रात एक स्वतंत्र बुरूज उभा आहे.
कसं जायचं
मुंबईहून लोकलने विरार, तिथून अर्नाळा गाव; किनाऱ्यावरून छोट्या बोटीने काही मिनिटांत.
उत्तम काळ
ऑक्टोबर ते मे
टीप
वसई किल्ला आणि अर्नाळा एकाच दिवशी करता येतात. ओहोटी-भरतीनुसार बोटींच्या वेळा बदलतात.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.