शिवनेरी

पुणे (जुन्नर) · गिरिदुर्ग · चढाई: सोपा

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान.

जुन्नरजवळचा हा किल्ला सात दरवाजांतून चढून गाठावा लागतो. गडावर शिवाई देवीचं मंदिर, बाळ शिवाजींचा पाळणा असलेली इमारत आणि बदामी टाकं आहे. शिवजयंतीला इथे मोठा सोहळा होतो.