सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग (मालवण) · जलदुर्ग · चढाई: सोपा

शिवरायांनी समुद्रात बांधलेला भव्य जलदुर्ग.

मालवणजवळ समुद्रातल्या कुरटे बेटावर हा जलदुर्ग बांधला आहे. तटबंदीच्या पायात शिसं ओतल्याचं सांगितलं जातं. किल्ल्यात शिवरायांचं मंदिर आणि गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.