घालीन लोटांगण

सर्व देवता · रचना: संत नामदेव (पहिला अभंग) आणि संस्कृत श्लोक

घालीन लोटांगण वंदीन चरण।
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे।
प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन।
भावे ओवाळिन म्हणे नामा॥

त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव।
त्वमेव सर्वं मम देव देव॥

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा।
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात्।
करोमि यद्यत्सकलं परस्मै।
नारायणायेति समर्पयामि॥

अच्युतं केशवं रामनारायणं।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं।
जानकीनायकं रामचंद्रं भजे॥

हरे राम हरे राम राम राम हरे हरे।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे॥

केव्हा म्हणतात

प्रत्येक आरतीनंतर — आरत्यांचा समारोप

आरत्या संपल्यावर म्हटली जाणारी प्रार्थना: आधी नामदेवांचा अभंग, मग संस्कृत श्लोक आणि शेवटी नामजप.