उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
म्हातारी आणि भोपळा मराठी लोककथा · ३ ते ८ वर्षं एका गावात एक म्हातारी राहत होती. तिची लेक दूरच्या गावी राहायची. एके दिवशी म्हातारी लेकीकडे जायला निघाली. वाटेत घनदाट जंगल लागलं. जंगलात…
चिऊ-काऊची गोष्ट मराठी लोककथा · २ ते ६ वर्षं एक होता काऊ, एक होती चिऊ. काऊचं घर होतं शेणाचं आणि चिऊचं घर होतं मेणाचं. एके दिवशी जोराचा पाऊस आला आणि काऊचं शेणाचं घर वाहून गेलं. भिजलेला…
ससा आणि कासव इसापनीती · ३ ते ८ वर्षं एका जंगलात एक ससा होता. त्याला आपल्या वेगाचा फार गर्व होता. तो नेहमी हळू चालणाऱ्या कासवाची चेष्टा करायचा. एके दिवशी कासव म्हणाला, 'चल, आपण…
तहानलेला कावळा इसापनीती · ३ ते ७ वर्षं उन्हाळ्याचे दिवस होते. एक कावळा खूप तहानलेला होता. पाणी शोधत तो इकडेतिकडे उडत होता. शेवटी त्याला एका बागेत एक मडकं दिसलं. मडक्यात पाणी…
सिंह आणि उंदीर इसापनीती · ३ ते ८ वर्षं एक सिंह झाडाखाली झोपला होता. एक छोटा उंदीर खेळता खेळता त्याच्या अंगावर चढला. सिंह जागा झाला आणि त्याने उंदराला पंजात पकडलं. उंदीर गयावया…
माकड आणि मगर पंचतंत्र · ५ ते १० वर्षं नदीकाठच्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होतं. नदीतल्या एका मगरीशी त्याची मैत्री झाली. माकड रोज मगरीला गोड जांभळं द्यायचं, आणि मगर काही…
बडबड्या कासव पंचतंत्र · ४ ते ९ वर्षं एका तलावात एक कासव राहत होतं. त्याचे दोन हंस मित्र होते. एकदा दुष्काळ पडला आणि तलाव आटू लागला. हंस म्हणाले, 'आम्ही दूरच्या मोठ्या तलावात…
प्रामाणिक लाकूडतोड्या इसापनीती · ४ ते ९ वर्षं एक गरीब लाकूडतोड्या नदीकाठच्या झाडावर लाकडं तोडत होता. अचानक त्याची लोखंडी कुऱ्हाड हातातून निसटली आणि नदीत पडली. तो रडू लागला —…
सोन्याचं अंडं देणारी कोंबडी इसापनीती · ४ ते ९ वर्षं एका शेतकऱ्याकडे एक जादूची कोंबडी होती. ती रोज एक सोन्याचं अंडं द्यायची. शेतकरी हळूहळू श्रीमंत होऊ लागला. पण त्याला लवकर आणखी श्रीमंत…
लोभी कुत्रा इसापनीती · ३ ते ७ वर्षं एका कुत्र्याला कसाबसा एक मोठा हाडाचा तुकडा मिळाला. तो तोंडात धरून तो आनंदाने घरी निघाला. वाटेत एक ओढा लागला, त्यावर छोटा पूल होता.…
मुंगी आणि नाकतोडा इसापनीती · ४ ते ८ वर्षं उन्हाळ्यात एक मुंगी दिवसभर कष्ट करून दाणे गोळा करत होती आणि आपल्या बिळात साठवत होती. शेजारचा नाकतोडा मात्र दिवसभर गाणी म्हणत, उड्या मारत…
कोल्हा आणि आंबट द्राक्षं इसापनीती · ३ ते ७ वर्षं एक भुकेला कोल्हा जंगलात फिरत होता. त्याला एका वेलीवर लटकलेले रसाळ, जांभळे द्राक्षांचे घड दिसले. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. घड उंचावर…
एकीचे बळ इसापनीती · ५ ते १० वर्षं एका शेतकऱ्याला चार मुलगे होते. ते सतत एकमेकांशी भांडायचे. शेतकरी म्हातारा झाला तसा त्याला काळजी वाटू लागली — आपल्या मागे यांचं कसं होणार?…
कावळा आणि कोल्हा इसापनीती · ३ ते ७ वर्षं एका कावळ्याला एक पुरी मिळाली. तो ती चोचीत धरून झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. खाली एका कोल्ह्याने ती पुरी पाहिली आणि त्याच्या तोंडाला पाणी…
शहाणा ससा आणि सिंह पंचतंत्र · ५ ते १० वर्षं एका जंगलात एक क्रूर सिंह होता. तो रोज अनेक प्राणी मारायचा. घाबरलेल्या प्राण्यांनी ठरवलं — रोज एक प्राणी स्वतःहून सिंहाकडे जाईल, म्हणजे…
बिरबलाची खिचडी अकबर-बिरबल · ६ ते १२ वर्षं एकदा थंडीच्या दिवसांत बादशहा अकबराने घोषणा केली — 'जो कोणी रात्रभर यमुनेच्या थंडगार पाण्यात उभा राहील, त्याला बक्षीस मिळेल.' एका गरीब…
बिरबल आणि चोराची काठी अकबर-बिरबल · ६ ते १२ वर्षं एका व्यापाऱ्याच्या घरी चोरी झाली. त्याला वाटत होतं की चोर घरातल्याच नोकरांपैकी कोणीतरी आहे, पण नक्की कोण, ते कळेना. तो बिरबलाकडे गेला.…
वानरराजाचा पूल जातक कथा · ६ ते १२ वर्षं हिमालयाजवळ नदीकाठी एका मोठ्या आंब्याच्या झाडावर ऐंशी हजार वानरांचा कळप राहत होता. त्यांचा राजा मोठा शहाणा आणि दयाळू होता. एकदा त्या झाडाचे…
चंद्रावरचा ससा जातक कथा · ४ ते १० वर्षं एका जंगलात ससा, माकड, कोल्हा आणि पाणमांजर हे चार मित्र राहत होते. ससा त्यांच्यात सर्वांत दयाळू होता. एके दिवशी त्यांनी ठरवलं — आज जो कोणी…
श्रावणबाळ रामायणातली कथा · ५ ते १२ वर्षं श्रावण नावाचा एक मुलगा होता. त्याचे आई-वडील म्हातारे आणि अंध होते. त्यांची तीर्थयात्रेची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावणाने एक कावड बनवली —…
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
मुलांसाठी
झोपताना सांगायच्या गोष्टी, बडबडगीतं आणि अंगाई — आजीच्या पोतडीतून.
पंचतंत्र, जातक, इसापनीती, अकबर-बिरबल आणि मराठी लोककथा — प्रत्येक गोष्टीच्या शेवटी तात्पर्य.
पारंपरिक बडबडगीतं आणि चम्मतगची नवी गीतं — लहानग्यांसोबत टाळ्या वाजवत म्हणा.
बाळाला झोपवताना हळुवार म्हणायच्या अंगाई.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.