आषाढी एकादशी शुभेच्छा — मराठी संदेश (३)

  1. पांडुरंगाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! राम कृष्ण हरी!
  2. ज्ञानोबा माउली तुकाराम! विठ्ठलाच्या भक्तीने तुमचं मन प्रसन्न राहो. आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  3. वारीचा टाळ, भक्तीचा गजर आणि विठोबाचा आशीर्वाद — तुम्हाला सुख, शांती आणि समाधान लाभो. आषाढीच्या शुभेच्छा!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →