भाऊबीज शुभेच्छा — मराठी संदेश (३)

  1. बहिणीचं औक्षण आणि भावाची ओवाळणी — हे नातं सदैव असंच उजळत राहो. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. ताई, तुझं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती. भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  3. दादा, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी तू तोच खोडकर भाऊ! भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →