दसरा शुभेच्छा — मराठी संदेश (४)

  1. आपट्याची पानं देऊ, सोनं लुटू, आनंद वाटू! विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. असत्यावर सत्याचा, अंधारावर प्रकाशाचा विजय — दसऱ्याच्या या शुभदिनी तुमच्या प्रत्येक कामात विजय मिळो. दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  3. सोन्यासारखी माणसं आणि सोन्यासारखे क्षण तुमच्या आयुष्यात सदैव राहोत. विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!
  4. आई जगदंबा तुम्हाला शक्ती, बुद्धी आणि समृद्धी देवो. नवरात्र आणि दसऱ्याच्या शुभेच्छा!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →