गृहप्रवेश शुभेच्छा — मराठी संदेश (३)

  1. नव्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. चार भिंतींचं घर तुमच्या प्रेमाने आणि हास्याने 'घरकुल' होवो. नव्या घराच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  3. नव्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना देवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत असो. नवं घर खूप खूप लाभो!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →