गुढीपाडवा शुभेच्छा — मराठी संदेश (४)

  1. नवे वर्ष, नवी उमेद, नवी स्वप्ने! गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. उंच उभारू गुढी, घेऊ नवा संकल्प, जपू आपली संस्कृती. गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  3. कडुलिंबाची कडू पानं आणि गुळाचा गोडवा — आयुष्यातल्या कडू-गोड क्षणांना हसत सामोरं जायचं बळ देवो. नववर्षाच्या शुभेच्छा!
  4. चैत्राची पालवी जशी नवी, तसंच तुमचं वर्ष नव्या आनंदाने बहरून येवो. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →