गुरुपौर्णिमा शुभेच्छा — मराठी संदेश (३)

  1. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या सर्व गुरूंना वंदन. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. तुम्ही दिलेल्या शिकवणीमुळेच आज मी इथवर पोचलो. तुमच्या आशीर्वादाची साथ अशीच राहो. गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  3. आई पहिली गुरू, शिक्षक दुसरे, आणि आयुष्य शिकवणारा प्रत्येक अनुभव तिसरा — सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →