होळी आणि रंगपंचमी शुभेच्छा — मराठी संदेश (३)

  1. होळीच्या अग्नीत वाईट विचार जळून जावोत, आणि रंगपंचमीच्या रंगांनी आयुष्य रंगून जावो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. लाल प्रेमाचा, पिवळा आनंदाचा, हिरवा समृद्धीचा — असे सगळे रंग तुमच्या आयुष्यात भरून राहोत. रंगपंचमीच्या शुभेच्छा!
  3. पुरणपोळीचा गोडवा आणि रंगांची उधळण — होळीचा सण तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो. होळीच्या खूप खूप शुभेच्छा!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →