महाराष्ट्र दिन शुभेच्छा — मराठी संदेश (३)

  1. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या हुतात्म्यांना वंदन करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!
  3. सह्याद्रीचा कणखरपणा, संतांची शिकवण आणि मराठी मातीचा अभिमान — महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →