मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा — मराठी संदेश (२)

  1. माझा मराठीची बोलू कौतुके — मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आपल्या मायमराठीचा अभिमान बाळगूया, आणि रोजच्या बोलण्यात मराठी जपूया. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →