रक्षाबंधन शुभेच्छा — मराठी संदेश (३)

  1. राखीचा धागा छोटा, पण नात्याचं बंधन मोठं. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. भांडण, रुसवे, खोड्या आणि भरपूर प्रेम — भावा-बहिणीचं हे गोड नातं असंच कायम राहो. रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  3. आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचं हे वचन. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →