शिवजयंती शुभेच्छा — मराठी संदेश (३)

  1. स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! जय भवानी, जय शिवराय!
  2. धैर्य, न्याय आणि स्वाभिमान — शिवरायांचे हे गुण आपल्या आचरणात येवोत. शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  3. गडकोटांचा राजा, मनामनांचा राजा — छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →