श्रद्धांजली शुभेच्छा — मराठी संदेश (३)

  1. भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो, आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचं बळ देवो.
  2. त्यांच्या आठवणी आणि शिकवण सदैव आमच्यासोबत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.
  3. या दुःखद प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत. दिवंगत आत्म्यास शांती लाभो.

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →