वाढदिवस शुभेच्छा — मराठी संदेश (६)

  1. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचं आयुष्य आनंद, आरोग्य आणि यशाने भरून जावो. आजचा दिवस जितका खास, तितकंच येणारं प्रत्येक वर्ष सुंदर होवो.
  2. उगवता सूर्य तुम्हाला नवी ऊर्जा देवो, फुलणारी फुलं तुम्हाला सुगंध देवोत, आणि आमच्या शुभेच्छा तुम्हाला सदैव आनंद देवोत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
  3. आयुष्याच्या या नव्या वर्षात तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होवोत. हसत राहा, असेच आनंदी राहा. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  4. केक मोठा असो वा छोटा, गोडवा मात्र आयुष्यभर तसाच राहो! वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा!
  5. आणखी एक वर्ष मोठे झालात — पण मनाने कायम तरुण राहा! शतायुषी व्हा, निरोगी राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  6. तुमच्यासारखी माणसं आयुष्यात असणं हेच मोठं भाग्य. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो. वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!

सगळ्या प्रसंगांच्या शुभेच्छा →